खेळ बारामती महाराष्ट्र

एसीसी फायटर्स ठरला बीपीएलचा पहिला मानकरी!

Newslive मराठी- (बारामती प्रतिनिधीः रणजीत कांबळे) बारामती शहरात प्रथमच आयपीएलच्या पार्श्वभूमीवर बारामती प्रमियर लीगचे (बीपीएल) टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे 5 ते 8 फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आले होते. आमराई बॉईज क्रीडा प्रतिष्ठानकडून या सुंदर आणि रंगतदार क्रिकेट सामने भरविण्यात आले होते. या स्पर्धेची अंतिम लढत ही एसीसी फायटर्स आणि भापकर 007 टायगर्स यांच्या दरम्यान खेळविण्यात […]

आंतरराष्ट्रीय खेळ

पाकिस्तानचा फलंदाज फिक्सिंगच्या जाळ्यात

Newslive मराठी- पाकिस्तानचा फलंदाज नासीर जमशेद याला स्पॉट फिक्सिंग प्रकरणी 17 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा झाली असून, तो पाकिस्तान सुपर लीगमध्ये सहकारी खेळाडूला नासीर लाच देत होता. त्यावेळी नासिरला अटक झाली. ब्रिटीश नागरिक युसूफ अन्वर आणि मोहम्मद इजाझ यांनाही अटक करण्यात आली. चौकशी दरम्यान तिघांनी आपली चूक कबुल केली. त्यावर जमशेदला 17 महिने, अन्वरला 40, तर इजाझला […]

खेळ बारामती महाराष्ट्र

बारामतीत पहिल्यांदाच आपीएलच्या पार्श्वभूमीवर बीपीएलचे आयोजन

Newslive मराठी- (बारामती प्रतिनिधीः रणजीत कांबळे) आपीएलच्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये पहिल्यांदाच बीपीएल (बारामती प्रिमियर लिग) चे आयोजन करण्यात आले आहे. ही बीपीएल स्पर्धा बारामती येथील आमराई बॉईज क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा आज 5 फेब्रुवारी 2020, बुधवारी पासून बारामती शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर खेळविण्यात येत आहे. आजपासून 9 फेब्रुवारी पर्यंत ही […]

आंतरराष्ट्रीय खेळ

सनी लिओनी क्रिकेटच्या मैदानात

Newslive मराठी- अभिनेत्री सनी लिओनी क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहे. दुबईमध्ये 14 नोव्हेंबरपासून टी-10 क्रिकेट लीग स्पर्धा सुरू होणार आहे. 8 संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. यातील दिल्ली बुल्स या संघाने आपली जर्सी, थीम साँग आणि ब्रँड अॅम्बेसेडर यांची घोषणा केली. अभिनेत्री सनी लिओनी ही या संघाची ब्रँड अॅम्बेसेडर असणार आहे. इयॉन मॉर्गन हा दिल्ली बुल्स […]

आंतरराष्ट्रीय खेळ

युवराज सिंगची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

Newslive मराठी – क्रिकेटपटू युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. युवराजने 18 वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीनंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय आज मुंबईतील पत्रकार परिषदेत जाहीर केला आहे. यावेळी त्याने सर्वांचे आभार मानले. युवराजने 40 कसोटी सामने खेळले. यात त्याने 1900 धावा केल्या. तर 304 वनडेत 8701 धावा केल्या. तर एकूण 58 टी-20 सामन्यात […]

आंतरराष्ट्रीय खेळ राजकारण

क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या पत्नीचा भाजपात प्रवेश

Newslive मराठी-  क्रिकेटपटू रविंद्र जडेजा यांच्या पत्नी रिवभा जडेजा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गुजरातच्या जामनगर येथे त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. गुजरातचे कृषी मंत्री आरसी फालदु यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

आंतरराष्ट्रीय खेळ देश-विदेश

दहा विकेट घेणारा; मणिपूरचा खेळाडू भारतीय संघात

Newslive मराठी-  मणिपूरमधील १८ वर्षीय खेळाडू रेक्स राजकुमार सिंहची भारताच्या अंडर- १९ संघात निवड झाली आहे. भारतीय संघात स्थान मिळवणारा रेक्स मणिपूरचा पहिला खेळाडू आहे. तो वेगवान गोलंदाज आहे. २०१८ मध्ये कूच बिहार ट्राॅफीत मणिपूर संघाकडून खेळताना रेक्सने प्रतिस्पर्धी अरूणाचल प्रदेशचा संपूर्ण संघ तंबूत पाठवला होता. त्याने ९.५ षटकांत ११ धावांच्या मोबदल्यात दहा बळी घेतले होते. […]

आंतरराष्ट्रीय खेळ

अंबाती रायडूच्या गोलंदाजीवर आयसीएसची बंदी

Newslive मराठी-  भारतीय क्रिकेट खेळाडू अंबाती रायुडूला गोलंदाजी करण्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बंदी घातली आहे. अंबाती रायडूच्या गोलंदाजीवर आक्षेप घेण्यात आले होते. त्यानंतर नियमाप्रमाणे त्याने १४ दिवसांमध्ये आयसीसीसमोर गोलंदाजीची चाचणी देणे आवश्यक होते. मात्र चाचणी न  दिल्याने त्याच्या गोलंदाजीवर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्या वन-डे सामन्यात अंबातीने फिरकी गोलंदाजी केली होती. अंबातीच्या गोलंदाजीत […]

आंतरराष्ट्रीय खेळ लक्षवेधी

ऋषभ पंत शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा फोटो

Newslive मराठी-  भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू ऋषभ पंत पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने नुकताच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या नात्याचा खुलासा केला आहे. ऋषभ पंतने गर्लफ्रेंड इशा नेगीसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. View this post on Instagram I just want to make you happy because you are the reason I am so happy ❤️ A […]

आंतरराष्ट्रीय खेळ

सचिन नंतर कोहली शास्त्रींना मिळाला ‘हा’ सन्मान

Newslive मराठी- भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांना त्यांच्या योगदानाबद्दल सिडनी क्रिकेट ग्राउंडची मानस सदस्यता देण्यात आली आहे. एससीजीच्या वतीने ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकणाऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन. क्रिकेट खेळणारा सर्वात मोठा देश भारत कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करत आहे, ही बाब अभिमानास्पद आहे. यामुळे कसोटी क्रिकेटला मजबुती मिळेल, असे एससीजीच्या अधिकृत वेबसाईटवर […]