आंतरराष्ट्रीय खेळ

…तर पुन्हा बॅट हातात घेणार नाही- विराट कोहली

Newslive मराठी-  ऑस्ट्रेलियाच्या भूमित कसोटी मालिका जिंकणारा विराट पहिला आशियाई कर्णधार ठरला आहे. सध्याच्या घडीला क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही अनेक माजी खेळाडू स्थानिक टी-२० लीगमध्ये खेळत आहेत. मात्र आपल्या निवृत्तीनंतर अशाप्रकारे कोणत्याही स्पर्धेत सहभागी होण्याचा आपला विचार नसल्याचं कोहलीने स्पष्ट केलं आहे. What's India Captain @imVkohli's retirement plans? 😁😁😁 #TeamIndia #AUSvIND pic.twitter.com/xGxBOxMSdE — BCCI (@BCCI) January […]

आंतरराष्ट्रीय खेळ

आचरेकर सरांनी खेळायला शिकवलं आणि जगायलाही- सचिन तेंडुलकर

Newslive मराठी-  आचरेकर सरांनी मला खेळायलाही शिकवलं आणि जगायलाही. त्यांचे आभार मानावे तितके कमी आहे. असे म्हणत सचिन भावुक झाला. जगाला सचिन तेंडुलकर सारखा महान फलंदाज देणारे गुरु रमाकांत आचरेकर सर यांचे बुधवारी ८७ व्या वर्षी निधन झाले. तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रविण आमरे, अजित आगरकर आणि चंद्रकांत पंडित आदी खेळाडू घडवणारे आचरेकरसर बऱ्याच काळापासून आजारीच होते. […]

आंतरराष्ट्रीय खेळ

हिटमॅन रोहित शर्माची चौथ्या कसोटीतून माघार

Newslive मराठी-  काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत रोहितने मी बाप होणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. रोहितच्या या गुडन्यूजमुळे टीम इंडियातील त्याच्या सहकाऱ्यांनीही आनंद व्यक्त केला होता. अखेर, रोहितच्या घरी आज ही गुडन्यूज आली. त्यानुसार, रोहितची पत्नी रितिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माला कन्यारत्न झालं आहे. ही आनंदाची बातमी मिळाली पण […]

खेळ

पदार्पणाच्या कसोटीत मयांक अग्रवालने नोंदवला अनोखा विक्रम

Newslive मराठी:  हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघात बुधवारपासून बॉक्सिंग डे कसोटी सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यात टीम इंडियाने के. एल. राहुलला वगळून मयांक अग्रवालला संधी दिली. या संधीचे सोने करत मयांकने पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतकीय खेळी साकारत एक अनोखा विक्रमाची नोंद केली. ऑस्ट्रेलियामध्ये पदार्पणाच्या कसोटीत अर्धशतकीय खेळी करणारा तो दुसरा हिंदुस्थानी खेळाडू ठरला आहे. यापूर्वी दत्तात्राय गजानन फाडकर […]