तंत्रज्ञान देश-विदेश महाराष्ट्र

कोरोना इफेक्ट- महिनाभर इंटरनेट फ्री

Newslive मराठी-  जगभरात कोरोना या विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाशी लढण्यासाठी लोकांनी मोठ्या संख्येने घरी बसून राहावे, घरूनच काम करावे आणि विद्यार्थ्यांनी घरीच अभ्यास करावा. यासाठी भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) आपल्या लँडलाइन ग्राहकांना एका महिन्यासाठी फ्री ब्रॉडबँड सेवा सुरू केली आहे. मात्र यासाठी त्या ग्राहकाकडे आधीपासून इतर कोणत्याही कंपनीची ब्रॉडबँड जोडणी नसावी ही अट आहे. या […]

तंत्रज्ञान बातमी

१ जानेवारीच्याआधी बदलून घ्या डेबिट व क्रेडिट कार्ड

टिम Newslive मराठी:  मॅग्नेटिक स्ट्राइप डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरत असाल तर खबरदारी घेण्याची गरज आहे. ३१ डिसेंबर २०१८ च्या पूर्वीच आपल्याला कोणत्याही परिस्थितीत ईएमव्ही चिप बेस्ड कार्ड बदलून घ्यावं लागणार आहे. अन्यथा आपलं कार्ड ब्लॉक करण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्याला या कार्डांच्या माध्यमातून एटीएममधून पैसे काढता येणार नाहीत. डेबिट आणि क्रेडिट कार्डांद्वारे होणारी फसवणूक थांबवण्यासाठीच ईएमव्ही चिप कार्ड […]