आंतरराष्ट्रीय मनोरंजन

19 वर्षाच्या फिल्मी करिअरमध्ये तिने पहिल्यांदा केली ही गोष्ट

Newslive मराठी- करिना कपूर 19 वर्षांपासून सिनेसृष्टीत कार्यरत आहे. तिला तिच्या करिअरमध्ये एकदाही ऑडिशन द्यावी लागली नाही. करिना सध्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अमिर खानच्या या अगामी चित्रपटात करिना लीड रोलमध्ये दिसेल. अमीर खानला चित्रपटातील भूमिका मी करावी असं वाटते होते. मात्र त्याला 100% हमी हवी होती. त्यामुळे त्याने मला घरी बोलवून सिनेमातील […]

आंतरराष्ट्रीय मनोरंजन

‘वॉर’ चित्रपटाने काढले कमाईचे सर्व विक्रम मोडीत

Newslive मराठी- अभिनेता ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांचा ‘वॉर’ चित्रपट 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून बॉक्स ऑफिस वर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट हिंदी,तामिळ आणि तेलगू या तीन भाषांमध्ये प्रदर्शित झालेला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी अन्य चित्रपटांचे बॉक्स ऑफिसच्या कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.’वॉर’ चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी […]

आंतरराष्ट्रीय मनोरंजन

मुग्धा पडली प्रेमात, 18 वर्षांनी मोठा आहे प्रियकर

Newslive मराठी-   अभिनेत्री मुग्धा गोडसे प्रेमात पडली आहे. मुग्धाचा प्रियकर तिच्यापेक्षा 18 वर्षांनी मोठा आहे. दाक्षिणात्य चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या या लोकप्रिय अभिनेत्याचे नाव राहुल देव आहे. राहुलला मुग्धा सध्या डेट करत असल्याचे सांगितले जात आहे. राहुल बहुतेक वेळा खलनायकाच्या भूमिकेत दिसतो. मुग्धाला डेट करण्यापूर्वी राहुल देवचं रिना नावाच्या एका मुलीसोबत लग्न झालं होतं. मात्र […]

मनोरंजन महाराष्ट्र

‘सैराट’ आर्ची बारावी पास

Newslive मराठी-  बारावीचा निकाल आज जाहीर झाला आहे. ‘सैराट’ चित्रपटातील आर्चीच्या रुपाने मराठी प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू बारावी पास झाली आहे. रिंकूला बारावीत 82 टक्के गुण मिळाले आहेत. अभिनय करत आर्चीने बारावीचा अभ्यासही केला. तसेच 82 टक्के गुण घेऊन ती बारावी उत्तीर्ण झाली. त्यामुळे आर्चीचे सर्वत्र कौतुक होत आहे. बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या […]

बातमी मनोरंजन

आर्चीला नकोत रडूबाईच्या भूमिका

Newslive मराठी –   आर्ची म्हणजे मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरूने सर्व चित्रपट चाहत्यांना ‘सैराट’ करून सोडले. त्यानंतर रिंकू ‘कागर’ चित्रपटात झळकली. दरम्यान, सैराटच्या यशानंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या. पण रडूबाईच्या भूमिका करायच्या नाहीत, हे रिंकूने ठरवल्याने तिने त्या संधी नाकारल्या. त्यामुळे आर्चीला साजेशी अशी ‘कागर’मधील भूमिका स्विकारली, असे तिने एका मुलाखतीत सांगितले. Newsliveमराठी […]

आंतरराष्ट्रीय मनोरंजन

मलायका देणार योगाचे धडे

Newslive मराठी- बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा योगा करण्याबाबत आणि ‘फिटनेस फ्रिक’ म्हणून प्रसिध्द आहे. आता मलायका एका नव्या योगा स्टार्टअपची ब्रॅण्ड अ अॅबेसेडर झाली आहे. ‘सर्व’ नामक योगा संस्थेची ती सह-संस्थापक बनली आहे. योग मुद्रेतील एक फोटो सोशल मीडियावर शेअर करून मलायकाने ही माहिती दिली आहे. त्यामुळे ती आता योगाचे धडे देताना दिसणार आहे. View […]

बातमी मनोरंजन

लेस्बियन सिनमुळे प्रिया ट्रोल, दिले उत्तर

Newslive मराठी –   मराठी अभिनेत्री प्रिया बापट हिची आतापर्यंत सोज्वळ किंवा गर्ल नेक्स्ट डोअर अशी इमेज होती. पण नुकत्या प्रदर्शित झालेल्या तिच्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेब सीरीजमुळे ती खूपच बोल्ड असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर, ‘मी अशा गोष्टींमुळे होणाऱ्या ट्रोलींगकडे लक्ष देत नाही. उलट आपले काम जोमाने करते’, असे प्रियाने म्हटले आहे. […]

आंतरराष्ट्रीय बातमी मनोरंजन

‘मर्दानी 2’ मधील राणीचा दमदार लुक

Newslive मराठी – अभिनेत्री राणी मुखर्जीचा ‘मर्दानी’ या चित्रपटाचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘मर्दानी 2’ मधील राणीचा पहिला लुक समोर आला आहे. यात राणी महिला पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शक गोपी पुथरन ‘मर्दानी 2’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. राणीचा पती आदित्य चोप्रा या सीक्वलचा निर्माता असणार आहे. दरम्यान, हा चित्रपट 2019च्या […]

आंतरराष्ट्रीय मनोरंजन

अॅव्हेंजर्स एंडगेम’ ने कमवले 186.53 कोटी

  Newslive मराठी-  मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा चित्रपट ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ने भारतात पहिल्या वीकेंडमध्ये 186.53 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाची जगात मोठी चर्चा सुरु आहे. हा चित्रपट कमाईचे सर्व विक्रम मोडेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, चित्रपटाचे दमदार प्रमोशनही केले जात आहे. आतापर्यंत जगभरात या चित्रपटाने 8,379 कोटी रुपयांची कमाई केली आहे. अनुष्का, […]

आंतरराष्ट्रीय मनोरंजन

हनुमानावर चित्रपटाची मालिका बनू शकते- आलिया भट्ट

Newslive मराठी – अभिनेत्री आलिया भट्ट ही सध्या तिच्या आगामी कलंक चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकत्याच एका मुलाखतीत तिला भारतीय पुराणकथांमधील आवडत्या पात्रांबद्दल विचारले. तेव्हा ती म्हणाली, हनुमानाच्या कथा मला सर्वात जास्त आवडतात. तसेच हनुमानाच्या कथांकडे अनेक पैलूंनी पाहता येईल. त्याच्या जीवनावर एकही चित्रपट बनलेला नाही. हनुमानाच्या जीवनावर चित्रपटांची मालिकाच बनू शकते, असंही ती म्हणाली.