इंदापूर बातमी महाराष्ट्र

बारामती, भिगवणच्या डॉक्टरांनी नाकारलं; रुग्णाचा मृत्यू

Newslive मराठी- भिगवण : सध्या सर्वत्र कोरोनाचा हाहाकार आहे. त्यामुळे सर्व लोकांमध्ये कोरोनाची दहशत आहे. त्यातच एखादा सामान्य आजार झाला तरी लोक घाबरत आहेत. शिवाय, असे साधे आजार असणाऱ्या रूग्णांनाही डॉक्टर सेवा देण्यास टाळाटाळ करत आहेत. अशीच घटना आज (22 एप्रिल) पहाटे इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे घडली. तक्रारवाडीतील विष्णू नामदेव काळंगे (52 वर्ष) यांना छातीत आणि […]

इंदापूर महाराष्ट्र

बाबीर देवस्थान येथे भक्त निवास बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न

Newslive मराठी-  इंदापूर तालुक्यातील रुई येथील बाबीर देवस्थान येथे आज (रविवारी) भक्त निवास बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या कामाचे भूमिपूजन पुणे जिल्हा परिषद आरोग्य आणि बांधकाम विभागाचे माजी सभापती प्रवीण माने यांनी केले. या कामासाठी पुणे जिल्हा परिषद यांच्या वतीने 19 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. रुई येथील बाबीर देवाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या […]

इंदापूर महाराष्ट्र

अंकिता पाटील यांनी दिली पिंपरी खुर्द गावाला भेट

Newslive मराठी-इंदापूर तालुक्यातील पिंपरी खुर्द या गावाला आज (रविवारी) पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी भेट दिली. या भेटीत त्यांनी गावातील नवीन रस्ते आणि इतर विकासकामांविषयी ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, पत्रकार व गावकऱ्यांशी चर्चा केली. दरम्यान, गावातील विकासकामे तात्काळ मंजूर करावे, यासाठी गावकऱ्यांच्या वतीने पाटील यांना यावेळी निवेदन देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह अमोल कोल्हे […]

इंदापूर महाराष्ट्र राजकारण

इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध आहे- हर्षवर्धन पाटील

Newslive मराठी-  इंदापूर विधानसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार हर्षवर्धन पाटील म्हणाले मी इंदापूर तालुक्याला स्वच्छ आणि सुजलाम-सुफलाम बनवण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे. ते इंंदापूरतील प्रचारार्थ सभेत बोलत होते. मी सर्व धर्मीयांना समान म्हणून इंदापूर शहरात आणि तालुक्यासाठी मनापासून काम करत आहे. नगरपरिषद मध्ये विरोधी पक्षाने कोट्यवधी रुपयांचे कर्ज केले होते. नगरपरिषदेवरील ते कर्ज आम्ही फेडले. तसेच इंदापूर […]

इंदापूर महाराष्ट्र

उजनी ची पाणीपातळी झपाट्याने कमी

Newslive मराठी- उजनी धरणाची पाण्याची पातळी झपाट्याने खालावत चालल्याने, घटणारे पाणी शेतापर्यंत आणण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत होत आहे. जलवाहिन्यांची मागणी प्रचंड वाढली आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात 110 टक्के भरलेले धरण अवघ्या सात महिन्यात वजा 32.97 टक्क्यांपर्यंत खालावले आहे. दरम्यान, उष्णतेचे प्रमाण वाढत चालले आहे. त्याच प्रमाणात बाष्पीभवनात वाढ झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा रोज एक टक्क्याने कमी […]

इंदापूर महाराष्ट्र

काँग्रेसच्या बालेकिल्यात राष्ट्रवादीचा निधी

Newslive मराठी-  प्रतिनीधी (ऋषिकेश काळंगे) भिगवण येथील तक्रारवाडी गावात विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाट्न सोहळा संपन्न झाला. तक्रारवाडी गावाला जास्तीत जास्त निधी मिळवून देऊ तसेच विकास करणे हे आमचे कर्तव्य आहे. या अगोदर इंदापूर तालुक्यासाठी पुनर्वसनाचा निधी या तालुक्याला माहित नव्हता तो आम्ही मिळवून देण्याचा प्रयत्न केला, विकासाचा नारळ आमच्या हस्ते फुटला नाही तरी चालेल परतुं विकासकामे करणे हेच […]

इंदापूर महाराष्ट्र

इंदापूरची जागा हर्षवर्धन पाटील यांना निश्चित- अशोक चव्हाण

Newslive मराठी- इंदापूरच्या विधानसभेच्या जागेसाठी आम्ही मार्ग काढू. ती जागा हर्षवर्धन पाटलांनाच मिळवून देण्याचा प्रयत्न राहील. असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकत्र झाल्या, तरी आम्ही दोन्ही निवडणुकांची तयारी पूर्ण केली आहे. त्यामुळे एकत्र निवडणुका घेण्यास आमची काहीही अडचण निर्माण होणार नाही. आम्ही त्या निवडणुका हिमतीने लढवून दाखवू, जिंकून दाखवू असे […]