कोरोना महाराष्ट्र

कोविड विषाणूवर प्रभावी ठरणारी लस २०२१ च्या सुरुवातीला मिळण्याची शक्यता

कोरोना महामारीमुळे अभूतपूर्व आणि असामान्य अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीतून आपण हळूहळू बाहेर येत आहोत. पण तरी कोरोना रुग्णांची संख्या वठतानाच दिसत आहे. अश्या परिस्थितीत कोरोनावरील प्रभावी लस केव्हा येईल, असा प्रश्न अनेकांना सतावत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी यावर भाष्य केले आहे. कोविड विषाणूवर प्रभावी ठरणारी लस २०२१ च्या सुरुवातीला मिळण्याची […]

कोरोना महाराष्ट्र

आता रेस्टॉरंट आणि बार २४ तास सुरु राहणार!

देशात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. देशात अनलॉक-५ ची प्रक्रिया सुरु झाली आहे. केंद्र सरकारने कंटेंमेंट झोनच्या बाहेरील सर्व उद्योग सुरु करण्याची परवानगी दिली आहे. अनेक ठिकाणी हॉटेल आणि बार ५० टक्के क्षमतेने सुरु करण्याची मंजुरी देण्यात आली आहे. असे असले तरी मास्क वापरणे आणि शारीरिक […]

कोरोना महाराष्ट्र

नोव्हेंबर महिन्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होण्याची शक्यता- राजेश टोपे

मार्च महिन्यापासून लागलेला लॉकडाऊन अजूनही सुरूच आहे. तब्बल सात महिने उलटलेत, राज्याची वाटचाल अनलॉककडे सुरु तर आहे. मात्र अजूनही अनेक निर्बंध हटवण्यात आलेले नाहीत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईतील लोकल ट्रेन या सर्वसामान्यांसाठी कधी सुरु होणार, त्याचबरोबर राज्यातील मंदिरांचे दरवाजे कधी खुले होणार, राज्यातील शाळा कधी खुल्या होणार आणि सिनेमागृह तसंच नाट्यगृह कधी खुली होणार […]

कोरोना महाराष्ट्र

हॉटेल आणि बार रात्री १० पर्यंत चालू राहणार

लॉकडाऊनमुळे सहा महिन्यांपासून रुळावरून घसरलेल्या अर्थव्यवस्थेला ट्रॅकवर आणण्यासाठी राज्य सरकारने हॉटेल्स, रेस्टॉरंट, फुड कोर्टस, बार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. पर्यटन विभागाने राज्यातील हॉटेल आणि बार सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे. याबाबतचे परिपत्रक बुधवारी जारी करण्यात आले आहे. ५ ऑक्टोबरपासून हॉटेल, रेस्टॉरंट, फुडकोर्ट ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यात परवानगी […]

कोरोना महाराष्ट्र

अखेर राज्यात आजपासून रेस्टॉरंट, हॉटेल आणि बार होणार सुरू

कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव आणि त्यामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या सहा महिन्यांपासून हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार बंद होते. मात्र अनलॉक 5 मध्ये राज्य सरकारने नियम आणि अटींसह हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरु करण्यास परवानगी दिली. राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. राज्यातील सुमारे चार लाख रेस्टॉरंट, हॉटेल आणि बार आजपासून पुन्हा सुरु […]

कोरोना महाराष्ट्र

भारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध

कोरोना व्हायरस हा संकट संपूर्ण देशभरात आला आहे. कोरोना या विषाणुवर मात करण्याच्या प्रयत्नांमध्ये एक अत्यंत प्रभावी असं औषध सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे दुसऱ्या कोणत्या देशात नव्हे तर भारतातच हा दावा करण्यात आला आहे. त्यामुळं आता पुन्हा एकदा कोरोनावरील औषधं लस यासंबंधीच्या चर्चांनी जोर धरला आहे. जवळपास २३ औषधांच्या संशोधनानंतर आयआयटी दिल्लीनं […]

कोरोना महाराष्ट्र

जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा; लस येईपर्यंत कोरोनाचं संकट होणार गंभीर

जगभरात कोरोनाचं संकट आणखी गहिरं होताना दिसत आहे. काही देश या व्हायरसचा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं सामना करत आहेत. पण, अमेरिका, ब्राझील आणि भारतात परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. त्यामुळं सगळ्यांचे डोळे कोरोनावरील लसीकडं लागले आहेत. मेडिकल सायन्स क्षेत्रातील शास्त्रज्ञ रात्रीचा दिवस करून कोरोनावरील लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही लस येऊ पर्यंत जगात परिस्थिती […]

कोरोना महाराष्ट्र

आता मुंबई पूर्णपणे अनलॉक होण्याची शक्यता होणार

कोरोनामुळे पूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच रुग्णांच्या मृत्यूमध्ये देखील वाढ होतं आहे. मुंबईमध्ये कोरोनाची दुसरी लाट आलेली नसून, चाचण्यांचे प्रमाण दुप्पट केल्यामुळे रुग्णवाढ दिसत असल्याचा दावा पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केला आहे. ते याबाबत कॉन्फेडरेशन […]

कोरोना महाराष्ट्र

दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट येऊन गेली- अरविंद केजरीवाल

देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. यातच कोरोनाचे दुसरी लाट येणार असे म्हटले जात होते. मात्र महिन्याच्या सुरुवातीला दिल्लीत दिवसाला चार हजार रुग्ण आढळत होते. दिल्लीत आलेली कोरोनाची ही दुसरी लाट होती असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. पहिल्यांदाच एखाद्या राज्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना असल्याचे केजरीवाल यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे. केजरीवाल म्हणाले की, […]

कोरोना महाराष्ट्र

अमेरिकन कंपनीकडून कोरोनाची लस अंतिम टप्प्यात- ट्रम्प

कोरोनाचे रुग्ण सध्या जगभरात वाढतच चालले आहेत. कोरोना लस कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोरोनावरील लस विकसित करण्यासाठी अनेक देश प्रयत्न करत आहे. अमेरिका, भारत, ब्राझीलला विषाणूचा मोठा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत अमेरिकन कंपनी जॉन्सन अँड जॉन्सला कोरोनावरील लस विकसित करण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ते वैद्यकीय चाचणीच्या अंतिम टप्प्यात पोहोचले […]