आंतरराष्ट्रीय आरोग्य लाइफस्टाईल

संक्रांतीला तीळ का खातात ?

Newslive मराठी-  थंडीमध्ये म्हणजे संक्रांतीच्या दिवसात तिळगुळ खाण्यामागे वैज्ञानिक कारण आहे. थंडीमध्ये बाहेरील तापमान थंड असल्याने शरीराचे तापमान उष्ण राहण्यासाठी तीळ खाल्ले जातात. थंडीमध्ये रोज थोड्या प्रमाणात तीळ खाल्ल्यास मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. तिळाच्या सेवनाने शरीराला मोठ्या प्रमाणात कॅल्शियम मिळते. तीळ खाल्ल्याने केस मजबूत होतात. तिळासोबत बदाम आणि खडीसाखर खाल्ल्यास पचनशक्ती वाढते. आयुर्वेदानुसार, तिळाचं सेवन […]

आंतरराष्ट्रीय बातमी लाइफस्टाईल

पंतप्रधानांच्या फोटोचा गैरवापर केल्यास होणार शिक्षा

Newslive मराठी – मंत्र्यांसोबत फोटो काढून काही जण आपली एखाद्या मंत्र्याशी किती जवळची ओळख आहे, हे दाखवण्याचा दावा करतात. परंतू, आता राष्ट्रपती, पंतप्रधान किंवा देशाचं राष्ट्रीय चिन्ह अशोक चक्राचा, चुकीचा किंवा व्यावसायिक कामासाठी वापर केल्यास सरकारकडून कडक कायदे करण्यात येणार आहेत. व्यापार किंवा व्यवसायाला चालना देण्यासाठी पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींच्या फोटोचा अयोग्य किंवा अनधिकृत वापर केल्यास […]

बारामती महाराष्ट्र लाइफस्टाईल

रमजानच्या पवित्र महिन्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या रूपात देवदूतच आमच्या मदतीला धावून आला

Newslive मराठी-  सर्व प्रकारची सोंगे आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही असे म्हणतात. जन्मतःच अपंगत्व नशिबी आलेल्या तन्वीरच्या वडिलांनी त्याचे अपंगत्व दूर व्हावे म्हणून खूप प्रयत्न केले. पण सर्वसामान्य माणसाच्या प्रयत्नांना मर्यादा येतात त्या आर्थिक दुर्बलतेमुळे. तन्वीरच्या वडिलांचेही तेच झाले. पैशांच्या अडचणींमुळे इच्छा असून देखील मुलासाठी काहीच करता येत नव्हते. पण ह्या कठीण […]

आंतरराष्ट्रीय लक्षवेधी लाइफस्टाईल

मान्सून 17 जूनपर्यंत लांबणीवर

Newslive मराठी-  यंदाही मान्सून हुलकावणी देणार असल्याचे चित्र आहे. राज्यात 17 जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होणार नाही. तसेच, जूनमध्ये सरासरीपेक्षा 20-30 टक्के पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाचे अभ्यासक जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी व्यक्त केला. दरवर्षी साधारण 5 ते 7 जूनच्या दरम्यान हजेरी लावणारा पाऊस यंदा उशीराने कोकण किनारपट्टीवर दाखल होईल. त्यामुळे शेतकरी व दुष्काग्रस्त भागांची […]

महाराष्ट्र लक्षवेधी लाइफस्टाईल

ढोल-ताशा पथकात सहभागी होणाऱ्या तरुणींचे मातृत्व धोक्‍यात?

Newslive मराठी-  ढोल-ताशा पथकामध्ये तरुणी मोठया जोशात भाग घेतात. मात्र या तरुणींचे मातृत्व धोक्‍यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अवजड ढोल तासन्‌तास कंबरेला बांधल्याने गर्भाशयावर ताण येऊन गर्भधारणा होण्यात अडचण येत आहे. त्यामुळे तरुणींच्या गर्भाशयाला धक्के बसून त्या कमकुवत होत आहेत. पुण्यातील श्रवण तज्ज्ञ डॉ. कल्याणी मांडके यांनी ध्वनिप्रदूषणावर केलेल्या अभ्यासातून हे निरीक्षण नोंदवले […]

लक्षवेधी लाइफस्टाईल

हिरोची हि जबरदस्त बाईक बाजारात दाखल…

Newslive मराठी- हिरो मोटोकाॅर्प कंपनीने हीरो एचएफ डीलक्स आयबीएस ही जबरदस्त बाईक बाजारात उतरविली आहे. दिल्लीमध्ये एक्स शोरुम या बाईकची किंमत ४९,३०० रुपये आहे. १ एप्रिल २०१९ पासून सरकारच्या नव्या नियमानुसार आणि सुरक्षतता नुसार कंपनीने ही बाईक लॉन्च केली आहे. बाईकमध्ये किक आणि इलेक्ट्रिक स्टार्ट दोन्हीचे पर्याय देण्यात आलेले आहेत. कंपनीचा दावा आहे की, या बाईकमध्ये ८८.२४ […]

आंतरराष्ट्रीय लक्षवेधी लाइफस्टाईल

बायकोला फॅशन; पडली महागात पती घाबरला…

Newslive मराठी-  फॅशनच्या वेडामुळे लोकं काय करतील याचा काही नेम नाही, ऑस्ट्रेलियात एक विचित्र घटना घडली आहे. एक महिला आपल्या पायात सापासारखे स्टाॅकिंग्स म्हणजे लांब मोजे घालून झोपली होती. त्याच दरम्यान तिच्या पतीने रूममध्ये प्रवेश केला. त्याने मागचा पुढचा विचार न करता साप समजून महिलेच्या पायालाच बेदम मारहाण केली. बेसबॅटने पत्नीच्या पायावर खूप मार दिले. या […]

आंतरराष्ट्रीय लाइफस्टाईल

एयरटेलच्या ३९९ आणि ४४८ रूपयांच्या प्लॅनमध्ये बदल

Newslive मराठी:  रिलायन्स जिओ जेव्हापासून बाजारात दाखल झाले आहे तेव्हापासून कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. एकमेकांना टक्कर देण्यासाठी टेलिकॉम कंपन्या एकाहून एक आकर्षक असे प्लॅन जाहीर करत आहेत. ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्यांना वेळोवेळी नवनवीन प्लॅन्स सादर करावे लागत आहेत. यासोबत आधीच्या प्लॅन्समध्ये बदलदेखील करावे लागत आहेत. एयरटेलने आपल्या ३९९ आणि ४४८ रूपयांच्या दोन […]

लक्षवेधी लाइफस्टाईल

फेसबुक, व्हॉट्सऍप चॅटवर असणार सरकारची नजर, लवकरच येतोय नवा कायदा

Newslive मराठी: लवकरच आपल्या फेसबुक आणि व्हॉट्सऍप चॅटवर सरकारची नजर असणार आहे. देशातल्या सर्व गुप्तचर यंत्रणांना जनतेच्या खासगी कॉम्प्युटरवरच्या डेटावर नजर ठेवणे आणि चौकशी करण्याचा अधिकार बहाल करण्यात आला आहे. सरकारच्या माहितीनुसार, सूचना तंत्रज्ञान कायदा ६९ A नुसार कोणत्याही संस्थान अथवा व्यक्तीनं देशविरोधी कृत्य केल्याचा संशय असल्यास त्या व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष्य ठेवून त्याच्या कॉम्प्युटरमधील इतर डेटाची […]