महाराष्ट्रराजकारण

‘राजकारणातून पवारांना संपवणार- चंद्रकांत पाटील

Newslive मराठी – महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पश्चिम महराष्ट्रातून उध्वस्त करण्याचा इशारा दिला आहे.ते अकलूज येथे बोलत होते.

‘मोजक्या खासदारांच्या जीवावर देशात राष्ट्रीय पक्ष म्हणून मिरवणाऱ्या आणि केंद्रीय राजकारणात लुडबूड करणाऱ्या राष्ट्रवादीच्या शरद पवारांचे राजकारण संपवणार. त्यांचा पश्चिम महाराष्ट्रातील बालेकिल्ला संपवणार,’ असे पाटील यांनी म्हटले.

‘राज ठाकरे’ आमच्या सोबत आघाडीत नाहीत- शरद पवार

बारामतीमध्ये भाजपाचं कमळ फुलणार – मुख्यमंत्री

Newsliveमराठी पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi