बातमी महाराष्ट्र

हिंमत असेल तर काँग्रेस-राष्ट्रवादीने वेगळे लढावे-चंद्रकांत पाटील

Newslive  मराठी- हिंमत असेल तर अगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वेगवेगळं लढवून दाखवावं, असे आव्हान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना दिलं आहे.

आमच्यात कितीही भांडणे असली तरी भाजपला मित्रपक्षांना एकत्र घेऊनच लढावे लागते हाच भाजपचा विजय आहे. असे देखील ते यावेळी म्हणाले. ते सांगलीत एका आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

दरम्यान, असे बोलून पाटील यांनी भाजप-शिवसेना युतीचे संकेत दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *