तंत्रज्ञान देश-विदेश महाराष्ट्र

कोरोना इफेक्ट- महिनाभर इंटरनेट फ्री

Newslive मराठी-  जगभरात कोरोना या विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाशी लढण्यासाठी लोकांनी मोठ्या संख्येने घरी बसून राहावे, घरूनच काम करावे आणि विद्यार्थ्यांनी घरीच अभ्यास करावा.

यासाठी भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) आपल्या लँडलाइन ग्राहकांना एका महिन्यासाठी फ्री ब्रॉडबँड सेवा सुरू केली आहे.

मात्र यासाठी त्या ग्राहकाकडे आधीपासून इतर कोणत्याही कंपनीची ब्रॉडबँड जोडणी नसावी ही अट आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी 18003451504 वर कॉल करा.

महत्वाच्या बातम्या-

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘हे’ नियम पाळा

पुरूषांसाठी आलं आता गर्भनिरोधक ‘जेल’

या शाकाहारी पदार्थामध्ये असतात भरपूर प्रोटीन

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *