Newslive मराठी- क्रिकेटपटू रविंद्र जडेजा यांच्या पत्नी रिवभा जडेजा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
गुजरातच्या जामनगर येथे त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. गुजरातचे कृषी मंत्री आरसी फालदु यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.