महाराष्ट्रलक्षवेधीलाइफस्टाईल

ढोल-ताशा पथकात सहभागी होणाऱ्या तरुणींचे मातृत्व धोक्‍यात?

Newslive मराठी-  ढोल-ताशा पथकामध्ये तरुणी मोठया जोशात भाग घेतात. मात्र या तरुणींचे मातृत्व धोक्‍यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अवजड ढोल तासन्‌तास कंबरेला बांधल्याने गर्भाशयावर ताण येऊन गर्भधारणा होण्यात अडचण येत आहे. त्यामुळे तरुणींच्या गर्भाशयाला धक्के बसून त्या कमकुवत होत आहेत.

पुण्यातील श्रवण तज्ज्ञ डॉ. कल्याणी मांडके यांनी ध्वनिप्रदूषणावर केलेल्या अभ्यासातून हे निरीक्षण नोंदवले आहे.

अनुष्का, विराटला विचार टीममध्ये जागा मिळेल का? कतरीनाचा व्हिडिओ व्हायरल..

….यामुळे अर्जून- मलायकाच्या लग्नाला सोनम कपूरचा विरोध

अंकिताने शेअर केला तलवारबाजीचा खास व्हिडिओ

Newslive मराठी’ पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi