बारामतीमहाराष्ट्र

बारामतीत दिव्यांग कल्याणकारी योजनेतंर्गत लाभार्थीना धनादेशाचे वाटप

Newslive मराठी- बारामती नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने दिव्यांग कल्याणकारी योजना अंतर्गत विद्यार्थी व नागरिक अशा लाभार्थीना धनादेशाचे वाटप करण्यात आले.

हा धनादेश वाटपाचा कार्यक्रम बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बारामती येथे पार पडला.

यावेळी 114 लाभार्थी नागरिकांना एकूण 13 लाख 30 हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.

किरकटवाडी येथील शाळेच्या वर्गखोल्यांचे उद्घाटन संपन्न

बाबीर देवस्थान येथे भक्त निवास बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न

अंकिता पाटील यांनी दिली पिंपरी खुर्द गावाला भेट

बारामती शहरात मोठ्या प्रमाणावर पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून बेकायदेशीर वृक्षतोड; कारवाईची मागणी