आंतरराष्ट्रीयमनोरंजन

DJ ब्राव्होच्या गाण्यात भारतीय संघाचा जयजयकार (व्हिडिओ)

Newslive मराठी-  विंडीजचा माजी क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्होने काही वर्षांपूर्वी ब्राव्हाने गायलेल्या ‘चॅम्पियन…चॅम्पियन’ या गाण्यामुळे तो DJ Bravo या नव्या नावाने ओळखला जाऊ लागला.

आताही त्याने एक नव्या गाण्याच्या माध्यमातून सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्याच्या या नव्या गाण्यात त्यांने भारतीय संघातील दिग्गज खेळाडूंचा जयजयकार केला आहे.

दरम्यान, या गाण्यात त्याने आशिया खंडातील क्रिकेट खेळणाऱ्या भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या संघातील प्रमुख खेळाडूचे कौतुक केले आहे. गाण्यामध्ये ब्राव्होन भारताचा कर्णधार विराट कोहली आणि यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्या नावाचादेखील उल्लेख केला आहे.

Newslive मराठी पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi

डोळा मारल्यानंतर प्रियाने केला किस व्हिडिओ व्हायरल

‘या’ अभिनेत्रीसोबत डेट करण्याची तुमची इच्छा आता होणार पूर्ण

माझ्या शरीरावर असणारा प्रत्येक व्रण हा माझ्या सन्मानाचं प्रतिक आहे- ताहिरा कश्यप