आंतरराष्ट्रीयलक्षवेधी

नाकातून रक्त येऊ नये म्हणून उन्हात जाण्यापूर्वी ‘हे’ करा

Newslive मराठी –   नाकातून रक्त येऊ नये म्हणून या खालील गोष्टी करा.

थोडा ओलसर केलेला रुमाल बाहेर जाताना नाकावर बांधा. थेट गरम हवा नाकात जाणार नाही.

– नाकात मारण्यासाठीचा सलाईनचा स्प्रे औषध दुकानात मिळतो. उन्हातला लांबचा प्रवास करताना काही अंतर गेल्यानंतर नाकात स्प्रे मारला तर ओलसरपणा टिकून राहतो आणि त्यातून रक्त येणे टाळता येते.

– विशेषत: उन्हाळ्यात नाक कोरणे टाळावे.कांदा कापून त्याचा दर्प घेतल्यास नाकातून येणारं रक्त बंद होतं.
बेलाच्या पानांचा रस पाण्यात मिसळून पिल्याने फायदा होतो.

-नाकातून रक्त येत असल्यास बर्फ कपड्यात लपेटून नाकाजवळ ठेवल्यास रक्त येणे बंद होतं.