आंतरराष्ट्रीयराजकारण

सपना भाजपमध्ये जाणार

Newslive मराठी- हरियाणाची डान्सर सपना चौधरी गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये जाणार कि भाजपमध्ये जाणार या चर्चांना उत आला आहे.

मात्र दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारींनी या चर्चांना आता पूर्णविराम दिला आहे. ‘सपना ही भाजपमध्येच प्रवेश करणार आहे. हे निश्चित झाले आहे’, असे तिवारींनी सांगितले आहे.

पण तिला लोकसभेचे तिकिट मिळणार का? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.