महाराष्ट्रराजकारण

विकाससाठी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केले- गिरीश महाजन

Newslive मराठी:  आमच्या पक्षाला विकाससाठी इतर पक्षांनी सहकार्य केलेले आहे. आम्हाला शिवसेनेकडून युतीसाठी विचारणाच झाली नाही असा दावा भाजपचे नेते व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केला.

एका खासगी वाहिनीशी बोलताना ते म्हणाले आम्ही कुठलाही घोडेबाजार केलेला नाही. अत्यतं कमी खासदार असलेल्या पक्षाचा उमेदवारही पंतप्रधान झाल्याचे उदाहरण आपल्याकडे आहे. आम्ही संख्येचे गणित जमवले असेही ते म्हणाले.