बातमी बारामती महाराष्ट्र राजकारण

एक्झिट पोलवर कांचन कुल म्हणतात

Newslive मराठी-   लोकसभा निवडणूकीचा एक्झिट पोल जाहीर झाला आहे.

यावर बारामती लोकसभा मतदार संघाच्या भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांनी मत व्यक्त केले आहे.

एक्झिट पोलच्या अंदाजापेक्षा आम्ही कार्यकर्त्यांच्या प्रतिसादावर विश्वास ठेवतो. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. तसेच हा विजय सर्व जनतेचा असणार आहे. असं त्या म्हणाल्या.

पंतप्रधानपदी मराठी माणूस?

बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *