आंतरराष्ट्रीयआरोग्य

डोळ्यांना जळजळ होते? करा हे उपाय

Newslive मराठी-  डोळ्यांवरचा ताण हलका करण्यासाठी त्यावर थंड दूधात भिजवलेले कापसाचे बोळे ठेवावेत. 4-5 मिनिटांनी तुम्हांला रिलॅक्स वाटेल. तुम्ही कामावर असाल तर थंड दुधाऐवजी पाण्याचा वापर करू शकता. थंडाव्यामुळे रक्तवाहिन्या मोकळ्या होण्यास मदत होते.  तसेच ताणामुळे आलेली सूज कमी होण्यास मदत होते.

डोळ्यांना आराम द्या – सतत पुस्तक वाचणे, कॉम्प्युटर किंवा टीव्ही पाहत असाल तर किमान 20 मिनिटांनी डोळ्यांना आराम द्या, डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल करा.

मिठाचं सेवन कमी करा, भरपूर प्रमाणात सोडियम शरीरात म्हणजे शरीरात पाणी धारण करण्याची क्षमता वाढते. यामुळे डोळ्यांभोवती पफीनेस येऊ शकतो.

डोळ्याला थंडावा द्या- जर तुमचे डोळे सूजलेले असतील थंड पाण्यात बुडवलेला कपडा डोळ्यांवर काही मिनिटं ठेवा.

महत्वाच्या बातम्या-

पुरूषांसाठी आलं आता गर्भनिरोधक ‘जेल’

या शाकाहारी पदार्थामध्ये असतात भरपूर प्रोटीन

अंडी खाण्याचे आहेत अनेक फायदे

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi