कृषीमहाराष्ट्र

शेतकरी आणि जवान आपल्या देशाचे खरे रक्षणकर्ते- अजित पवार

Newslive मराठी-  शेतकरी आणि जवान हे आपल्या देशाचे खरे रक्षणकर्ते आणि पालनकर्ते आहेत असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे.  लोणंद नगरीमध्ये शरद कृषी महोत्सवाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

पाकिस्तानला आता धडा शिकवण्याची वेळ आली असल्याचेही पवार यावेळी म्हणाले.

दरम्यान, शेतकऱ्यांना अधुनिक उपकरणांची माहिती व्हावी तसेच शेती पुरक व्यवसायाला चालना मिळावी याकरीता हे कृषी प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

शहीद जवानांच्या कुटुंबीयांना बिगबींकडून प्रत्येकी 5 लाखांची मदत

आम्ही भारतासोबत आहोत – अमेरिका

दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचे दोन जवान शहिद एकाचा अपघाती मृत्यू

पंतप्रधानांची ग्वाही; शहिदांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही…

Newslive मराठी’ पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi