आंतरराष्ट्रीयलक्षवेधीलाइफस्टाईल

बायकोला फॅशन; पडली महागात पती घाबरला…

Newslive मराठी-  फॅशनच्या वेडामुळे लोकं काय करतील याचा काही नेम नाही, ऑस्ट्रेलियात एक विचित्र घटना घडली आहे. एक महिला आपल्या पायात सापासारखे स्टाॅकिंग्स म्हणजे लांब मोजे घालून झोपली होती. त्याच दरम्यान तिच्या पतीने रूममध्ये प्रवेश केला.

त्याने मागचा पुढचा विचार न करता साप समजून महिलेच्या पायालाच बेदम मारहाण केली. बेसबॅटने पत्नीच्या पायावर खूप मार दिले. या मारहाणीत पत्नी खूप जखमी झाली. मारहाण इतकी होती की तिला तात्काळ रूग्णालयता दाखल करण्यात आलं.

फोटोत स्पष्ट दिसत आहे की, महिलेने घातलेले फोटो हे अगदी सापासारखे होते.