आंतरराष्ट्रीयबातमीलक्षवेधी

शहीद जवानांच्या कुटुंबीयांना बिगबींकडून प्रत्येकी 5 लाखांची मदत

Newslive मराठी-  जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात शहिद झालेल्या जवानांच्या कुटुबीयांच्या मदतीसाठी गौतम गंभीर, अनिल अंबानी पाठोपाठ बिग बी ही धावले.

शहिद जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख देण्याचे अमिताभ बच्चन यांनी जाहिर केले आहे. शहीद कुटुंबीयांच्या मदतीसाठी राज्य सरकारसह सेलिब्रिटींनी पुढाकार घेतला आहे. गौतम गंभीर आणि रिलायन्सचे प्रमुख अनिल अंबानी यांनी शहीद जवानांच्या कुटंबीयांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

माझा दुसरा मुलगाही सैन्यात पाठवतो पण…

दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचे दोन जवान शहिद एकाचा अपघाती मृत्यू

पंतप्रधानांची ग्वाही; शहिदांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही…

Newslive मराठी’ पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi