महाराष्ट्र राजकारण

पुढील पाच वर्षांसाठी मीच मुख्यमंत्री- देवेंद्र फडणवीस

Newslive मराठी- पुढील पाच वर्षासाठी मीच मुख्यमंत्री होणार असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. 50-50 चा फाॅर्म्युला काहीही ठरलेले नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.

तसेच पुढच्या आठवड्यात शपथविधी अपेक्षित आहे. असंही ते यावेळी म्हणाले. आज पत्रकारांना दिवाळी फराळानिमित्त वर्षावर बोलवण्यात आले होते. त्यावेळी फडणवीस यांनी हे वक्तव्य केले.

भाजपाच्या नेतृत्वातच सरकार स्थापन होईल असं त्यांनी स्पष्ट केलं. अगदीच आडमुठी घेणार नाही. ही बाब विशेष नमूद करावी लागेल. कारण काही मागण्या मेरिटवर तपासून पाहू असंही ते म्हणाले.

दरम्यान, पावसात भिजावं लागतं त्यात आम्ही कमी पडलो असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांना लगावला.

सरकार स्थापनेसाठी अन्य पर्याय निवडण्यास भाग पाडू नका– संजय राऊत

धनंजय मुंडेंची कॉपी करणाऱ्या कॉपी ताई पंकजा मुंडे

बारामतीत झळकळ्या पुणेरी पाट्या

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *