महाराष्ट्रराजकारण

मित्रा मराठीत लिहायचं रे… पार्थ पवार ट्रोल

Newslive मराठी- राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या राजीनाम्या संदर्भात पार्थ पवार यांनी इंग्रजीत ट्विट करून माहिती दिली होती.

परंतु यावरून त्यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. त्यांनी केलेल्या ट्विट मधील वाक्यरचना योग्य नसल्याने त्याचा वेगळाच अर्थ निघत आहे. त्यामुळे त्यांना ट्रोल केलं जातं आहे.

मित्रा मराठीत लिहायचं रे. अर्थ वेगळा निघतोय या वाक्यांचा. आता पासुनच संभाळुन घ्यायचं का जनतेने तुम्हाला….. अस एकाने म्हटल. तर एकाने मराठीतून ट्विट केलं असत तरी भावना समजल्या असत्या अस एकाने म्हटलंं आहे.