Newslive मराठी- पंतप्रधान नरेंद्र मोदी हारले तर सर्वसामान्यांना चांगले दिवस येतील असे खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात औरंगाबादेत बोलताना सांगितले.
दोन महिन्यात पेट्रोल कमी केले, दहा टक्के आरक्षण वाढवून दिले, जीएसटी कमी केले हे तीन राज्यात भाजप हारल्यामुळे एवढ्या सुख सुविधा झाल्या असंही त्या यावेळी म्हणाल्या.
दरम्यान, एकदा राष्ट्रवादीला संधी द्या पुणे बारामतीसारखे काम करू असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
दिल्लीतील परिस्थिती पाहता पवारांना पंतप्रधानपद मिळण्याची संधी- मोहिते पाटील
‘राज ठाकरे’ आमच्या सोबत आघाडीत नाहीत- शरद पवार
बारामतीमध्ये भाजपाचं कमळ फुलणार – मुख्यमंत्री
Newslive मराठी पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi