Newslive मराठी- राज्यात सर्वत्र परतीचा पाऊस लांबल्याने व जोरदार बरसल्याने काढणीला आलेल्या शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसामुळे खरिपाची पिके सडून गेली आहेत. किडीचा प्रादूर्भावही वाढला आहे.
दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. युद्धपातळीवर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी. अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.
राज्यात सर्वत्र परतीचा पाऊस लांबल्याने व जोरदार बरसल्याने काढणीला आलेल्या शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसामुळे खरिपाची पिके सडून गेली आहेत. किडीचा प्रादूर्भावही वाढला आहे. दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. युद्धपातळीवर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी. pic.twitter.com/9621WEUxZY
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) October 26, 2019
सरकारने पंचनाम्याचे आदेश दिले असले तरी जिल्हा प्रशासनाकडे ते अद्याप पोहोचलेले नाहीत. त्यामुळे पंचनाम्याच्या कामाला सुरवातही झालेली नाही. तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त भागात ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे. तरच शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची नुकसान भरपाई मिळू शकेल.
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) October 26, 2019
परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांना तात्काळ दिलासा मिळावा यासाठी त्यांनी पंचनामे करण्याचा पाठपुरावा प्रशासनाकडे लावला आहे. सरकारने पंचनाम्याचे आदेश दिले असले तरी जिल्हा प्रशासनाकडे ते अद्याप पोहोचलेले नाहीत. त्यामुळे पंचनाम्याच्या कामाला सुरूवातही झालेली नाही. तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त भागात ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे. तरच शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची नुकसान भरपाई मिळू शकेल, असं मुंडे यावेळी म्हणाले.
माझ्या विजयापेक्षा उदयनराजेंच्या पराभवाचा जास्त आनंद- जितेंद्र आव्हाड
मोदींची सभा म्हणजे डोक्याला ताप; उद्विग्न जनता त्रस्त
बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi