मनोरंजन महाराष्ट्र

नॅशनल अवॉर्ड विनर सिनेमटोग्राफरने कंगनामुळे सोडला सिनेमा

कंगना रणावत गेल्या काही दिवसांपासून सतत सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव आहे. आणि आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेत आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर कंगनाने बॉलिवूडमधील नेपोटिज्म आणि त्यानंतर इंडस्ट्रीतील ड्रग्सच्या वापरावर धक्कादायक वक्तव्य केलं होतं. यानंतर तिच्यावर अनेकांनी टीकाही केली होती. बॉलिवूडमधील प्रसिद्ध सिनेमटोग्राफर आणि डायरेक्टर पीसी श्रीराम यांनी ट्विट करून नुकतीच माहिती दिली की, त्यांना कंगना […]

महाराष्ट्र राजकारण

आजचा दिवस इतिहासात काळा दिवस म्हणून गणला जाईल; काँग्रेसची मोदींवर जोरदार टीका

शेती विषयक विधायकमुळे सध्या दिल्लीत राजकीय वातावरण तापले आहे. राज्यसभेत सरकारने शेतीशी संबंधित तीन विधेयके सादर केली. त्यामुळे विरोधकांनी सदनात गोंधळ घातला. विरोधकांचा गदारोळ सुरू असताना आवाजी मतदानाने कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक, तसेच हमीभाव आणि कृषीसेवा विधेयक संमत झाली. यावेळी मोठा गोंधळ बघायला मिळाला. विधेयकांना मंजुरी देण्यात आल्यानंतर विरोधी पक्ष राज्यसभा उपसभापतींविरोधात अविश्वास […]

उद्धव ठाकरे, आदित्य आणि सुप्रिया सुळेंच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राची चौकशी होणार

अखेर राज्यसभेत दोन कृषी विधेयकांना मंजुरी

पुण्यात पुढील पंधरा दिवस जमावबंदीचे आदेश

देश-विदेश महाराष्ट्र

सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषण यांना दिली एक रूपयाची दंडाची शिक्षा

प्रशांत भूषण यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानना खटल्याच्या शिक्षेकडे संपूर्ण देशाचेच लक्ष लागले होते. अखेर आज सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल आज जाहीर केला. मागील सुनावणीच्या वेळी प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला होता. प्रशांत भूषण यांना शिक्षा देऊ नये, अशी विनंती अटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी मागील सुनावणीत न्यायालयाला केली होती. आज […]

कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी तिरुपती देवस्थानचा मोठा निर्णय

भारतात घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना जवानांनी घातलं कंठस्नान

चीनला झटका – भारताने केलं ४४ ट्रेनचं कंत्राट रद्द

Category

खेळ महाराष्ट्र

आयपीएलला आज सुरुवात, आज मुंबई विरुद्ध चेन्नई सलामीचा सामना

अमिरातीत शनिवारी सुरू होत असलेल्या आयपीएल स्पर्धेचा सलामीचा सामना रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स व महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगणार आहे. या सामन्यात मुंबईला वेगवान गोलंदाज लसित मलिंगाची तर, चेन्नईला सुरेश रैनाची उणीव भासणार आहे. मात्र, याहीपेक्षा मोठे आव्हान असेल ते उष्ण वातावरण व येथील मैदानावरच्या नव्या कोऱ्या खेळपट्टीचे. मार्चमध्ये होणारी ही स्पर्धा यंदा […]

खेळ महाराष्ट्र

आयपीएलचे वेळापत्रक जाहीर, पहिला सामना मुंबई-चेन्नई मॅचने होणार

कोरोनामुळे आयपीएल होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. मात्र कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर अनेक अडथळ्यांना पार करत यंदाच्या आयपीएल हंगामाचा नारळ 19 सप्टेंबरला मुंबई आणि चेन्नई लढतीने फुटणार आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलने वेळापत्रकाची घोषणा केली. सर्व टीम दुबईत दाखल झाल्या आहेत. मुंबई-चेन्नई ही मॅच 19 सप्टेंबरला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता अबूधाबी इथे […]

खेळ महाराष्ट्र

विराट- अनुष्काला रणवीर सिंगने दिल्या खास शुभेच्छा

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली या जोडीने सोशल मीडियावर गुड न्यूज शेअर केल्यापासून त्यांचे चाहते, क्रिकेटपटू आणि बॉलीवूडमधील सेलिब्रिटीज यांनी शुभेच्छांच्या वर्षाव सुरू केला आहे. लवकरच त्यांच्या घरात छोट्या पाहुण्यांचे आगमन होणार आहे. आता शुभेच्छांमध्ये अभिनेता रणवीर सिंह याने दिलेला एक मॅसेज सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. रणवीरने […]