Newslive मराठी – औद्यागिक क्रांती झाल्यानंतर कामगारांना रोजगार मिळाला. पण त्यांची पिळवणूक सुरू झाली.
त्यांना काहीच सुविधा न देता 12-14 तास राबवून घेतले. याविरोधात कामगार एकत्र आले. त्यांनी संघटनेची निर्मिती केली. प्रत्येकाला केवळ 8 तास काम असावे, हा ठराव केला.
पण उद्योजक न जुमानल्याने आंदोलने उभारली. यानंतर संघटनेची दोन आंतरराष्ट्रीय अधिवेशने झाली आणि 1891 पासून 1 मे हा कामगार दिन म्हणून पाळण्यात आला.
Newsliveमराठी पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi