आंतरराष्ट्रीयलक्षवेधी

पती मोबाईल पासवर्ड सांगत नाही; पत्नीने उचलले हे पाऊल…

Newslive मराठी- इंडोनेशियामध्ये वैवाहिक दापंत्यांच्या जीवनात साध्या मोबाईल पासवर्डवरून जोरदार भांडण झाले.  डेडी पुरनामा असे या तरुणाचे नाव आहे. डेडी हा घराच्या छतावर काम करत होता. त्यावेळी बायकोने त्याच्याकडे मोबाईलचा पासवर्ड काय आहे हे विचारले. परंतु डेडीने बायकोला पासवर्ड देण्यास नकार दिल्याने बायको संतापली.

अंकिताने शेअर केला तलवारबाजीचा खास व्हिडिओ

करिना कपूर खान निवडणुकीत उभी राहणार?

दरम्यान, संतापाच्या भरात बायकोने डेडीवर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र या प्रकरणी डेडी याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी डेडीच्या बायकोला अटक केली असून तिच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.