महाराष्ट्रराजकारण

मी बाहेरचा नाही, पुण्याचाच आहे !

Newslive मराठी – पुण्यातील कोथरूड मतदारसंघात भाजपने चंद्रकांत पाटलांना उमेदवारी दिली आहे.

यावेळी मात्र विद्यमान आमदार मेधा कुलकर्णींना डावलण्यात आले. त्यामुळे कोथरूडवासी नाराज झाल्याचे चित्र आहे. बाहेरचा उमदेवार नको स्थानिकचं हवा, अशी मागणी कोथरुडवासी करत आहेत.

स्थानिकांकडून होत असलेल्या या विरोधाच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका व्यक्त केली. मी पुण्याचाच आहे, कुठला बाहेरचा नाही. पुणेकरांच्या प्रश्नांची मला जाणीव आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

रोहित पवारांचा उमेदवारी अर्ज अवैध !

मित्रा मराठीत लिहायचं रे… पार्थ पवार ट्रोल

मोदी चुकीचे बोलले, बुद्ध काही उपयोगाचा नाही – संभाजी भिडे

बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi