आरोग्य महाराष्ट्र

टीबी व एड्स रुग्णांसाठी महत्त्वाची बातमी

Newslive मराठी- कोरोनाचा वाढता संसर्गामुळे देशभरात लॉकडाऊन सुरू आहे.

अशा परिस्थितीत टीबी व एड्सची औषध सुरु रुग्णांना एआरटी केंद्रावर जाऊन औषध घेण्यास अडचणी येत आहेत. या रुग्णांना औषध घरपोच करण्यासाठी 2 संस्थांची निवड केली आहे.

आता रुग्णांना शक्य नसल्यास त्यानी काळजी न करता 7219121505 किंवा 9970746686 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी.

महत्वाच्या बातम्या-

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘हे’ नियम पाळा

डोळ्यांना जळजळ होते? करा हे उपाय

पुरूषांसाठी आलं आता गर्भनिरोधक ‘जेल’

या शाकाहारी पदार्थामध्ये असतात भरपूर प्रोटीन

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *