कृषीमहाराष्ट्र

पुण्यात भाजीपाल्याची आवक कमी झाली

Newslive मराठी-  रविवारी गुलटेकडी येथील मार्केटयार्डात पाणीटंचाईमुळे भाजीपाल्याची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत घटली आहे.

गुलटेकडी येथील मार्केटयार्डात भाजीपाल्याची 150
ट्रक आवक झाली. आवक कमी झाल्याने भाजीपाल्याचे
दर गगनाला भिडले आहेत.

येत्या काही दिवसांत अतिउष्ण तापमानामुळे पालेभाज्यांची आवक आणखी कमी होईल, असे येथील व्यापा-यांनी सांगितले.