बातमीमहाराष्ट्र

किरकटवाडी येथील शाळेच्या वर्गखोल्यांचे उद्घाटन संपन्न

Newslive मराठी- हवेली तालुक्यातील किरकटवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील नवीन वर्गखोल्यांचे उद्घाटन आज (रविवारी) करण्यात आले.

हा उद्घाटन सोहळा खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी सुळे यांनी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या विद्यार्थी, महिला आणि नागरिकांशी संवाद साधला.

या कार्यक्रमाला विविध मान्यवर आणि गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री होण्यात मला फारसे स्वारस्य नाही- सुप्रिया सुळे

गरीब सवर्णांचं आरक्षण जुमला ठरू नये- सुप्रिया सुळे

सर्व जाती धर्मांच्या लोकांचा वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा

मोदी हारले तरच सर्वसामान्यांना चांगले दिवस- सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळेंची सर्वाकृष्ट संसदपटू म्हणून निवड