आंतरराष्ट्रीयदेश-विदेशबातमी

भारताने लढाई सुरू ठेवावी रशिया सहकार्य करेल – पुतिन

Newslive मराठी-  हल्लेखोरांविरोधात भारताने लढाई सुरू ठेवावी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू असा संदेश रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवला आहे.आम्ही

भारतासोबत आहोत – अमेरिका

पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात भारताचे ४२ जवान शहीद झाले. भारत सरकारने या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.

काश्मीरमध्ये शहीद झालेल्या भारतीय जवानांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो. हा हल्ला अत्यंत निंदनीय आहे. पुलवामाच्या हल्लेखोरांना शिक्षा निश्चितच व्हायला हवी. (या) दहशतवादविरोधी कार्यवाहीसाठी लागेल ती मदत रशिया करेल हे मी ठामपणे सांगतो. भारताच्या दुखवट्यात रशिया सहभागी आहेत. जखमींच्या प्रकृतीसाठी मी प्रार्थना करतो.’ असं पुतिन म्हणाले आहेत.

माझा दुसरा मुलगाही सैन्यात पाठवतो पण…

पंतप्रधानांची ग्वाही; शहिदांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही…

भारताने लढाई सुरू ठेवावी रशिया सहकार्य करू- पुतिन

५६ इंच छाती असलेल्या पंतप्रधानाना देशाचे संरक्षण करण्यात अपयश- शरद पवार