आंतरराष्ट्रीय देश-विदेश व्यापार

भारतात आर्थिक आणीबाणी लागू होणार ?

Newslive मराठी- भारतात कोरोना व्हायरसच्या संकटामुळे व्यापार जगताला मोठा फटका बसला आहे. भारताचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

त्या पार्श्वभूमीवर देशात आर्थिक आणीबाणी लागू होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कलम 360 नुसार देशात आर्थिक आणीबाणीची घोषणा करु शकतात.

देश गंभीर आर्थिक संकटात असताना ही आणीबाणी लागू करण्याची तरतूद राज्यघटनेत आहे. आजच आरबीआयनेही आर्थिक वर्ष आता 30 जूनला संपणार अशी घोषणा केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

भारतात 100 पेक्षा जास्त रुग्ण आढळले

दोन पोते कंडोम जप्त

कोरोना इफेक्ट- महिनाभर इंटरनेट फ्री

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘हे’ नियम पाळा

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *