आंतरराष्ट्रीयबातमी

सीमेवर भारताची ताकद वाढणार

Newslive मराठी- भारतीय सैन्यदलात लवकरच 464 टी-90 ‘भीष्म टँक’ समाविष्ट होणार आहेत.

या टॅंकसाठी रशियासोबत भारताने 13,448 कोटी रुपयांचा करार केलेला आहे. हे सर्व टँक सैन्यदलाला 2022-26च्या दरम्यान मिळतील. पाकच्या सीमेवर हे      टँक तैनात करण्यात येतील.

अन्य 1000 टँक रशियाकडून लायसेन्स घेतल्यानंतर एचवीएफ किटच्या साहय्याने बनविण्यात येतील.

दरम्यान,  पाकिस्तानही असेच 360 टँकर खरेदी करणार आहे.

Newsliveमराठी पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi