आंतरराष्ट्रीयमनोरंजन

मला ही गोष्ट समजण्यासाठी ६-७ वर्ष लागली- स्वरा भास्कर

Newslive मराठी- #MeToo अंतर्गत दिवसेंदिवस महिला त्यांच्यावरील लैंगिक शोषणाचा आरोप करत आहे. अभिनेत्री स्वरा भास्कर हिने लैंगिक शोषण झाल्याचा खुलासा केला.

एका दिग्दर्शकाने माझे लैंगिक शोषण केले होते पण ते समजण्यासाठी ६-७ वर्षे लागली. असे स्वराने म्हटलं आहे. पण तिने दिग्दर्शकाचे नाव सांगितले नाही.

आपल्या देशात मुलींना त्यांचे लैंगिक शोषण होत आहे. हे कसे ओळखावे याबाबत कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन केले जात नाही, मुलींना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. असेही स्वराने सांगितले.