आंतरराष्ट्रीयराजकारण

करिना कपूर खान निवडणुकीत उभी राहणार?

Newslive मराठी- अभिनेत्री करिना कपूर  एमपीच्या राजकारणात आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत आहे.  भोपाळच्या काँग्रेसने करीनाला लोकसभा निवडणुकीत उभे राहण्याची मागणी केली आहे.

करिना आणि पति सैफ अली खान सोबत नेहमीच भोपाळमध्ये जात असते. त्यामुळे कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी करीनाला काँग्रेसचा उमेदवार म्हणून उभे राहण्याची मागणी केली.

गेली ४० वर्षे काँग्रेस भोपाळ मधील सीट हरत आहे. करीना कपूर निवडणूक जिंकू शकते. भोपाळ हे करीना कपूरचे सासर आहे. भोपाळ युवा मतदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे करीना त्यांना आकर्षित करू शकते.