बातमीमहाराष्ट्रराजकारण

पुढे चौकीदार आणि मागे चोर असा मोदींचा कारभार- धनंजय मुंडे

Newslive मराठी-  पुढे चौकीदार आणि मागे चोर असा मोदींचा कारभार आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडें यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. ते जामखेडमध्ये बोलत होते.

तसेच मागील पाच वर्षात कोणी भ्रष्टाचार केला नसल्याचे मोदी म्हणाले होते.

पण स्टेजच्या मागे बसलेले सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी 550 कोटींचा तूर घोटाळा केला असल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला आहे.

मोदींच्या सभेचा आम्हाला फायदाच होतो- शरद पवार

राजकारणातून पवारांना संपवणार- चंद्रकांत पाटील

‘राज ठाकरे’ आमच्या सोबत आघाडीत नाहीत- शरद पवार

Newsliveमराठी पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi