आंतरराष्ट्रीयमनोरंजन

मलायका देणार योगाचे धडे

Newslive मराठी- बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा योगा करण्याबाबत आणि ‘फिटनेस फ्रिक’ म्हणून प्रसिध्द आहे.

आता मलायका एका नव्या योगा स्टार्टअपची ब्रॅण्ड अ अॅबेसेडर झाली आहे. ‘सर्व’ नामक योगा संस्थेची ती सह-संस्थापक बनली आहे. योग मुद्रेतील एक फोटो सोशल मीडियावर शेअर करून मलायकाने ही माहिती दिली आहे. त्यामुळे ती आता योगाचे धडे देताना दिसणार आहे.