आंतरराष्ट्रीयमनोरंजन

अमिताभ बच्चन यांचे छायाचित्र पाहून रेखाने फिरवले तोंड.. (व्हिडिओ व्हायरल)

Newslive मराठी-  महानायक अमिताभ बच्चन आणि रेखा समोरासमोर आले की प्रेमाच्या आठवणी ताज्या होतात. परंतु एकमेकांसमोर येऊ नये यासाठी काळजीही घेतली जाते.

एका कार्यक्रमात रेखा यांनी बच्चन यांचे छायाचित्र पाहताचक्षणी तोंड फिरवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, दोघांच्या प्रेमाच्या आठवणींबाबत नेटीझन्स व्यक्त होऊ लागले आहेत. एक्स बाॅयफ्रेड किंवा गर्लफ्रेंडला पाहिल्यानंतर प्रतिक्रिया कशी असेल हेच रेखा यांनी दाखवले अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर पहायला मिळत आहेत.