आंतरराष्ट्रीयराजकारण

कर्नाटकात लोट्स ऑपरेशन अयशस्वी

Newslive मराठी- कर्नाटकात भाजपचं लोट्स ऑपरेशन अयशस्वी झालं आहे. कारण येथे भाजप जेडीएस-काँग्रेस युतीचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या सरकारमधील आमदार फोडून सत्ता स्थापन करणार होतं. त्यासाठी काँग्रेसचे नाराज आमदार राजीनामे देणार असल्याचा गोंधळही भाजपने घातला.

मात्र केवळ दोनच आमदार फोडले आणि नाराज आमदारांनी अखेरच्या क्षणी पक्ष सोडण्यास नकार दिल्याने भाजपाचं ऑपरेशन लोट्स तिसऱ्यांदा अयशस्वी झालं आहे.