बातमी महाराष्ट्र

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 97 वर

Newslive मराठी- जगभरात कोरोना या विषाणूने थैमान घातले आहे. भारतातील कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या पोहोचली 467 वर पोहोचली आहे.

राज्यात आणखी आठ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. सांगलीत 4, मुंबईत 3 आणि सातारा येथे 1 अशा 8 जणांना कोरोना व्हायरसची आज लागण झाली आहे.

त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळले आहेत. दरम्यान कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच घराबाहेर पडू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या-

भारतात 100 पेक्षा जास्त रुग्ण आढळले

दोन पोते कंडोम जप्त

कोरोना इफेक्ट- महिनाभर इंटरनेट फ्री

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘हे’ नियम पाळा

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *