आंतरराष्ट्रीयमनोरंजन

मलायका अरोराने दिला सेक्सी लुक; पाहा फोटो

Newslive मराठी-  बॉलिवूडची मुन्नी अर्थातच मलायका अरोरा हिनेही नुकतेच आपले काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. जे पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत. मलायकाची गेल्या अनेक वर्षांपासूनची मोहिनी चाहत्यांवर आजही कायम आहे.

मलायकाने पोस्ट केलेल्या प्रत्येक फोटोखाली कॉमेंट्सचा खच पडतो आहे. तर, लाईकचा पाऊस. तिच्या फोटोला आलेल्या कॉमेंट्सवरुनच हे स्पष्ट दिसते. मलायका तसे इन्स्टाग्रामवर आपले हॉट आणि तितकेच सेक्सी फोटो नेहमीच शेअर करते.