आंतरराष्ट्रीय मनोरंजन

मौनी रॉय ‘यासाठी’ शिकतेय गरबा…

Newslive मराठी- ‘गोल्ड’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री मौनी रॉय आता गरब्याचे प्रशिक्षण घेत आहे.

मौनी तिच्या आगामी ‘मेड इन चायना’ या सिनेमात अभिनेता राजकुमार रावसोबत दिसणार आहे. मौनी सध्या या चित्रपटाचे अहमदाबादमध्ये चित्रिकरण करतेय.

‘आर्ची’ला पाहण्यासाठी परीक्षा केंद्रावर चाहत्यांची गर्दी

दरम्यान, या चित्रपटातील एका गुजराती गाण्यासाठी ती गरब्याचे प्रशिक्षण घेत आहे. लवकरच ती या गाण्याचे शूट अहमदाबादमध्ये करणार आहे.

View this post on Instagram

The reluctant dreamer?

A post shared by mon (@imouniroy) on

अनुष्का, विराटला विचार टीममध्ये जागा मिळेल का? कतरीनाचा व्हिडिओ व्हायरल..

….यामुळे अर्जून- मलायकाच्या लग्नाला सोनम कपूरचा विरोध

अंकिताने शेअर केला तलवारबाजीचा खास व्हिडिओ

Newslive मराठी’ पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *