Newslive मराठी- नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.
हा निर्णय तत्काळ लागू करण्यात आला आहे. देशभरात कांद्याच्या किमतीत वाढ होत आहे.
त्या पार्श्वभूमीवर कांद्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi