आंतरराष्ट्रीयबातमी

मोदी चुकीचे बोलले, बुद्ध काही उपयोगाचा नाही – संभाजी भिडे

  Newslive मराठी- संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संयुक्त राष्ट्रातील वक्तव्य चूक असल्याचे म्हटले आहे.

भारताने जगाला युद्ध नव्हे बुद्ध दिला असे मोदींनी म्हटले होते. मात्र मोदी चुकीचं बोलले, देशाने जगाला बुद्ध दिला असला तरी बुद्ध काही उपयोगाचा नाही.

विश्वाचा संसार सुखाने चालवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजच हवेत,” असे भिडे यांनी म्हटले आहे.

मित्रा मराठीत लिहायचं रे… पार्थ पवार ट्रोल

बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi