बातमीमहाराष्ट्रराजकारण

मोदींच्या सभेचा आम्हाला फायदाच होतो- शरद पवार

Newslive मराठी –   येत्या काही दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बारामती लोकसभा मतदारसंघात सभा होणार आहे. याबद्दल प्रश्न विचारले असता राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार म्हणाले- ‘गेल्या विधानसभेला नरेंद्र मोदींनी बारामतीत सभा घेतली.

आणि अजित दादा 1 लाख मतांनी निवडून आले. त्याआधी ते 60 ते 65 हजारांनी निवडून यायचे.

त्यामुळे मला याची चिंता वाटत नाही. उलट आता आमचा उमेदवार लाखांच्या फरकाने निवडून येणार असं म्हणत पवारांनी मोदींच्या संभाव्य दौऱ्याची खिल्ली उडवली आहे.

राजकारणातून पवारांना संपवणार- चंद्रकांत पाटील

‘राज ठाकरे’ आमच्या सोबत आघाडीत नाहीत- शरद पवार

बारामतीमध्ये भाजपाचं कमळ फुलणार – मुख्यमंत्री

Newsliveमराठी पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi