Newsliveमराठी – पंतप्रधान नरेंद्र आज (शनिवार) 12 ज्योतिर्लिंगांमधील एक असलेल्या केदारनाथ धाम येथे जाणार आहेत.
ते केदारनाथांचे दर्शन घेणार आहेत. त्यांची केदारनाथांवर श्रध्दा असल्याचे बोलले जाते.
दरम्यान, त्यांच्या सुरक्षेसाठी येथे 600 जवान पोहचले आहेत. तसेच येथे कडब बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.