आंतरराष्ट्रीयमनोरंजन

मुग्धा पडली प्रेमात, 18 वर्षांनी मोठा आहे प्रियकर

Newslive मराठी-   अभिनेत्री मुग्धा गोडसे प्रेमात पडली आहे. मुग्धाचा प्रियकर तिच्यापेक्षा 18 वर्षांनी मोठा आहे.

दाक्षिणात्य चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या या लोकप्रिय अभिनेत्याचे नाव राहुल देव आहे. राहुलला मुग्धा सध्या डेट करत असल्याचे सांगितले जात आहे.

राहुल बहुतेक वेळा खलनायकाच्या भूमिकेत दिसतो. मुग्धाला डेट करण्यापूर्वी राहुल देवचं रिना नावाच्या एका मुलीसोबत लग्न झालं होतं. मात्र हे नातं खूप वेळ टिकू शकलं नाही.

बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi